School College Holiday | उद्या पासून तीन दिवस सर्व शाळा कॉलेज ऑफिसला सुट्ट्या जाहीर

School College Holiday | नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र सर्वात मोठी आणि बिग ब्रेकिंग न्यूज म्हणजे महाराष्ट्रातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे उद्यापासून तीन दिवस सर्व शाळा कॉलेज यांना सुट्ट्या जाहीर मुख्यमंत्री यांची मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश तर मित्रांनो उद्यापासून तीन दिवस सर्व शाळा कॉलेज यांना सुट्ट्या जाहीर करण्याच्या आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे मुंबई, ठाणे, कल्याण तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये नागपूर मध्ये देखील जोरदार पाऊस पडत असल्याने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी तीन दिवस सुट्ट्या जाहीर करण्याची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहे तर मित्रांनो काय सविस्तरवादी जाणून घेऊया

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

नागपूर मध्ये जोरदार पाऊस सुरू असल्याने नागपूरच्या जिल्हाधिकारी विपण इनकर यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी नागपूर मधील सर्व शाळा कॉलेज यांना तीन दिवस सुट्टी जाहीर केली आहे. नागपूर मध्ये आज सकाळपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तर जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केलेले आहे.

येथे क्लिक करून पाहा संपूर्ण माहिती 

School College Holiday | तसेच मुंबई, ठाणे, कल्याण या ठिकाणी देखील जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे त्यामुळे आता जिल्हाधिकारी लवकरच तीन दिवस सुट्टी देण्याची घोषणा जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांसाठी व सर्वांसाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी जोरदार पावसामुळे नागरिकांना घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आदेश दिलेले आहेत तसेच ज्या ठिकाणी जोरदार पाऊस आहे त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना तीन दिवस सुट्टी जाहीर करण्याचे आदेश दिलेले आहे.

Leave a Comment