Jameen vatni vatap वडिलोपार्जित संपत्तीत तुमचा अधिकार किती? नवीन कायदा जाणून घ्या.

Jameen vatni vatap वडिलोपार्जित संपत्तीच्या नियमात बदल झाले आहेत.वडिलोपार्जित संपत्ती मध्ये वारसांचे कसे हक्क असतात याविषयीचे सुद्धा पाच नियम सुप्रीम कोर्टाने जारी केलेल्या आहेत तर लेखाच्या माध्यमातून संपत्ती मध्ये वारसाचे कोणते पाच नवीन अधिकार त्या ठिकाणी असतात त्याचबरोबर या संपत्तीच्या संबंधित काय नवीन नियम त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत तर याविषयीची माहिती या माध्यमातून भेटणार आहे. आपल्याला जसं माहिती आहे की प्रत्येकाच्या आई-वडिलांच्याकडून त्यांना काही संपत्ती भेटलेले असते तिला आपण वडिलोपार्जित संपत्ती म्हणतो.

हे एवढं सोपं जरी असलं तरी हा कायद्याला किंवा सर्वसामान्य माणसाला पडलेला सर्वात मोठा प्रश्न आहे कारण की वडिलोपार्जित संपत्ती सगळ्याकडेच आहे पण ती लोकांना नेमकी भेटत नाही आणि जरी त्या ठिकाणी असली तरी ती मिळवता येत नाही मिळवण्यासाठी अनेकदा खटले करावे लागतात कोर्टाचे उंबरठा झिजवावे लागतात वकिला कडे जावं लागतं तर असे भरमसाठ गोष्टी स्वतःचा हक्क म्हणजे वडिलोपार्जित जमिनीमध्ये किंवा मालमत्तेत असलेला हक्क मिळवण्यासाठी करावा लागतो याचं कारण म्हणजे एकच एक तर आपल्याला वडिलोपार्जित संपत्तीचे नवीन नियम माहिती नसतात आपले नेमकं हक्क काय हे माहिती नसतं नॉलेजची कमतरता असते म्हणून आपल्याला इतक्या खेट्या घालवतात त्रास घ्यावा लागतो पण त्यामुळे लेखाच्या माध्यमातून 2005 पासून आत्तापर्यंत कशाकशा हक्क बदल झालेले आहेत असे डिटेल माहिती आपण जाणून घेणार आहोत.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

मित्रांनो माहिती कायदेशीर आहे जसं तुम्हाला माहिती आहे की कायदा इंग्लिश मध्ये आहे त्यामुळे हा मी मराठी मध्ये अगदी सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे अतिशय लक्षपूर्वक शेवटपर्यंत वाचा.

Jameen vatni vatap वडिलोपार्जित संपत्तीच्या बाबतीत नवीन नियम आणि कोणते आपल्या अधिकार आहेत याविषयीची नवीन माहिती सुधारित माहिती आपण घेणार आहोत की ज्यामुळे आपला जो काही हक्क आहे आपल्या आई-वडिलांच्या इस्टेटमध्ये त्याच्यावर मोठा बदल होणार आहे. वडिलोपार्जित संपत्तीच्या बाबतीत प्रश्न त्या ठिकाणी लोकांना असतात की संपत्ती मध्ये माझा कोनता हिस्सा आहे तो मी कसा मिळू वाटणी पत्र कसे मिळू वाटणे होत नसतील तर वाटणे कशा करायच्या त्या कोर्टामार्फत कशा घडून आणायच्या अशा भरपूर समस्या लोकांना त्या ठिकाणी आहेत तसं बघितलं तर वडिलोपार्जित संपत्ती मध्ये आपला हिस्सा मिळवणं वाटणी करणे हा गोठा किचकट प्रश्न आहे पण तो आम्ही अगदी सोप्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न करणारी ज्यामुळे तुम्हाला तुमच्या वडिलोपार्जित संपत्ती भेटण्यासाठी तुमचा हक्क मिळवण्यासाठी कुठलीही अडचण त्या ठिकाणी येणार नाही तर सगळ्यात आधी संपून समजून घेऊया की संपत्तीचे प्रकार किती पडतात.

Leave a Comment