Sanjay Gandhi Anudan Yojana 20240:नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमीहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य देण्यासाठी, राज्य सरकारच्या माध्यमातून, चार महिन्याचे पैसे मंजूर करण्यात आलेले आहेत. मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत, तुम्ही जर पात्र असाल तुमच्या कुटुंबातून एखाद्या व्यक्तींना, प्रति महिन्याला १५०० रुपये मिळत असतील. तर हा लेख नक्की शेवटपर्यंत पहा. अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे.Sanjay Gandhi Anudan Yojana 2024 जो नवीन शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी किती रुपयांची निधी मंजूर करण्यात आलेली आहे. आणि वृद्ध भूमी शेतमजुरांना अर्थसहाय्य देण्यासाठी किती रुपयांची निधी मंजूर करण्यात आलेली आहे. या संदर्भातील पूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत.
संजय गांधी निराधार योजनेचे या लाभार्थ्यांचे पैसे झाले मंजूर
Sanjay Gandhi Anudan Yojana 2024 मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा स्थापना वेतन व वेतन्य तर खर्चासाठी माहे एप्रिल ते जुलै 2024 करिता अनुदानाचे वाटप महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष आहे. विभागांतर्गत 8 एप्रिल 2024 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे. मित्रांनो पूर्ण माहिती सविस्तरित्या समजून घ्या अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे.Sanjay Gandhi Anudan Yojana 2024 सण २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा स्थापनेसाठी, रुपये 41 कोटी 87 लाख 48 हजार 707 रुपये व वृद्ध भूमीहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील, आस्थापनेसाठी या ठिकाणी जो खर्च केला जाणार आहे. 17 कोटी 17 लाख 25 हजार 840 रुपये इतकी अर्थसंकल्पीय तरतूद लेखांवरद्वारे माहे एप्रिल ते जुलै 2024 या कालावधीसाठी मंजूर करण्यात आली आहे.
मित्रांनो या ठिकाणी जो सोबतचा विवरणपत्र देण्यात आलेला आहे. यामध्ये कोणत्या जिल्ह्यासाठी किती रुपयांचा निधी असणार आहे. याबद्दलचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी स्पष्टपणे करण्यात आली आहे. Sanjay Gandhi Anudan Yojana 2024 मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा स्थापनेसाठी जो निधी आहे. 10 कोटी 46 लाख 87 हजार 190 रुपयांचा निधी आता लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. त्यानंतर वृद्ध भूमीहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये या ठिकाणी चार कोटी 29 लाख 31 हजार विकेट केला आहे. सदरहून निधी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांना बाहेर एप्रिल ते जुलै 2024 या कालावधी करिता या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. असा उल्लेख सुद्धा करण्यात आलेला आहे.Sanjay Gandhi Anudan Yojana 2024
संजय गांधी निराधार योजनेचे या लाभार्थ्यांचे पैसे झाले मंजूर
Sanjay Gandhi Anudan Yojana 2024 या उद्दिष्टासाठी ज्या शासन निर्णय सोबतच्या विवरण पत्र प्रमाणे निधी वितरित करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे. असा सुद्धा उल्लेख स्पष्टपणे करण्यात आलेले आहे. मित्रांनो सर्व विभागीय आयुक्त यांना कळविण्यात येते की त्यांनी या सोबत जोडलेल्या पत्र अ व ब प्रमाणे वितरित केलेल्या अनुदानाचे वाटप त्यांच्या अधिपत्याखाली जिल्ह्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार करावे. व जिल्हाधिकाऱ्याने त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यांना अनुदानाचे आवश्यकतेनुसार वाटप करावे. असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेले आहे. Sanjay Gandhi Anudan Yojana 2024 मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमीन शेतमजुरांना हा अर्थसहाय्य दिला जाणार आहे. मित्रांनो तुम्हाला जर अर्थसहाय्य आतापर्यंत मिळालेल्या नसेल तर अशा लाभार्थ्यांना लवकरच, हा अनुदान त्यांच्या खात्यावरती वितरित केला जाईल.
Sanjay Gandhi Anudan Yojana 2024 आता मित्रांनो या ठिकाणी बाहेर एप्रिल ते जुलै 2024 करिता, संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी जे विभाग आहेत, पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर यासाठी 10 कोटी 46 लाख 87 हजार 190 रुपये आणि त्यानंतर वृद्ध भूमी शेतमजुरांसाठी एप्रिल ते जुलै 2024 करिता पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजी नगर आशा विभागासाठी 4 कोटी 29 लाख 31 हजार 460 रुपये एवढा निधी लाभार्थ्यांना वितरित करण्यासाठी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे.Sanjay Gandhi Anudan Yojana 2024 मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे, जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद.
संजय गांधी निराधार योजनेचे या लाभार्थ्यांचे पैसे झाले मंजूर