Government schemes नमस्कार मित्रांनो निवडणुकीपूर्वी चाळीस मोठे निर्णयांची घोषणा, केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आली आहे. कोणासाठी हे निर्णय लागू असणार आहेत. कोणाला याचा फायदा होणार आहे. या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. त्यानंतर काँग्रेसच्या माध्यमातून जे निर्णय घेतले जाणार आहेत. याबद्दलची सुद्धा माहिती आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो पहिला निर्णय आहे, गरीब परिवारासाठी मोदीची गॅरंटी पाच वर्षे मिळणार, मोफत रेशन त्यानंतर दुसरा निर्णय आहे. गरीब परिवारासाठी सर्वांना घर, शुद्ध पाणी आणि पीएम सूर्यग्रह मोफत वीज योजनेमुळे विज बिल होणार शून्य, त्यानंतर पुढचा निर्णय आहे.Government schemes
निवडणुकीपूर्वी 40 मोठे निर्णय कोणासाठी लागू फायदा कोणाला जाणून घ्या
गरीब परिवारासाठी आयुष्यमान भारत जन औषधी केंद्र आणि आरोग्य मंदिराच्या माध्यमिक आरोग्यसेवा, त्यानंतर पुढचा निर्णय आहे. झोपडपट्टीतील रहिवाशांना मिळणार उच्च दर्जाची घरे, त्यानंतर पुढचा निर्णय आहे. सुशासनाची समान नागरी कायदा लागू केला जाणारा असा सुद्धा उल्लेख या निर्णयामध्ये करण्यात आलेला आहे. Government schemesत्यानंतर वननेशन वन इलेक्शन लागू केल्या जाणार असा सुद्धा उल्लेख या निर्णयामध्ये करण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी गुरांच्या पाय आणि तोंडाचे रोग म्हणजेच लंपी प्रतिबंध करणार, त्यानंतर पुढचा निर्णय आहे. मित्रांनो शेतकऱ्यांना आर्थिक मदतींचा लाभ मिळत राहील, असा सुद्धा उल्लेख या निर्णयामध्ये करण्यात आलेला आहे. Government schemes
शेतकऱ्यांच्या सन्मान साठी, कस्टम फायरिंग केंद्र दुप्पट संख्येने वाढवले जातील. किसान समृद्धी केंद्र आणि कृषी विज्ञान केंद्राचा विस्तार केला जाईल. असा सुद्धा उल्लेख या निर्णयामध्ये करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा निर्णय आहे, शेतकऱ्यांसाठी दुग्ध सहकारी संस्थाचा करणार विस्तार. Government schemesत्यानंतर पुढचा निर्णय आहे, मध्यमवर्गीय परिवारासाठी शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून मिळणार गुणवत्ता पूर्ण शिक्षण. त्यानंतर पुढचा निर्णय आहे, सर्वांचे स्वतःचे घर असण्याचे स्वप्न होणार साकार असा सुद्धा उल्लेख या निर्णयामध्ये करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा निर्णय आहे, सर्वांना मिळणार स्वस्त आणि चांगल्या आरोग्याची सुविधा असा सुद्धा उल्लेख या निर्णयामध्ये करण्यात आलेला आहे.Government schemes
निवडणुकीपूर्वी 40 मोठे निर्णय कोणासाठी लागू फायदा कोणाला जाणून घ्या
विश्वकर्मा परिवारासाठी टपाल घर निर्यात केंद्राच्या माध्यमातून पीएम विश्वकर्मा योजनेचा विस्तार करून समाजाला बनवू अधिक सक्षम. त्यानंतर पुढचा निर्णय आहे, छोट्या उद्योगासाठी आ नैसर्गिक आपत्ती इत्यादीपासून संरक्षणासाठी स्वस्त भीमा सेवा उपलब्ध केली जाणार आहे.त्यानंतर पुढचा निर्णय आहे, एमएसएमए च्या विकासासाठी मिळणार डिजिटल क्रेडिट आणि स्वस्त विमा सुविधांचा लाभ.Government schemes त्यानंतर पुढचा निर्णय आहे, लघु उद्योगासाठी जीएसटी पोर्टलचे होणार सुलभीकरण. त्यानंतर पुढचा निर्णय आहे, नारीशक्तीसाठी तीन कोटी ग्रामीण महिलांना बनवणार लखपती. असा सुद्धा उल्लेख या निर्णयामध्ये करण्यात आलेला आहे.Government schemes
त्यानंतर नारीशक्तीसाठी पुढचा निर्णय आहे, बचत गट यांना कौशल्य प्रशिक्षण देईल. आणि उत्पादने बाजारात पोहोचवेल. असा सुद्धा या ठिकाणी निर्णय घेण्यात आला आहे. नारीशक्तीसाठी नारीशक्ती वंदन अधिनियम पद्धतशीर अंमलबजावणी केली जाईल. असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे. Government schemes समृद्ध भारतासाठी हायटेक उत्पादन आणि पायाभूत सुविधांच्या विस्तारावर भर देणार त्यानंतर पुढचा निर्णय आहे. समृद्ध भारतासाठीचा भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आला आहे. त्यानंतर पुढचा निर्णय आहे, समृद्ध भारतासाठी 2017 पर्यंत भारत ऊर्जा क्षेत्रात आपण आत्मनिर्भर होणार, असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे.Government schemes
निवडणुकीपूर्वी 40 मोठे निर्णय कोणासाठी लागू फायदा कोणाला जाणून घ्या
रोजगारासाठी रोजगार निर्मितीसाठी ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर सुरू करणार असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आला आहे. आरोग्य रोजगार व शिक्षणासाठी जो निर्णय घेण्यात येणार आहे, आरोग्य संस्था अपडेट केल्या जातील. आणि उच्च शैक्षणिक संस्थेचा या ठिकाणी भर सुद्धा केला जाणार आहे. रोजगार आणि शिक्षणासाठी पेपर फुटीवर नियंत्रणासाठी कायद्याद्वारे येणार पारदर्शकता असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आला आहे. Government schemes पर्यावरण अनुकूल भारतासाठी वन क्षेत्रामध्ये मानव वनजीव संघर्षांना संवेदनशील पद्धतीने कमी करण्यासाठी प्रयत्नशील करणार असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे. त्यानंतर भारतीय नद्यांचे संरक्षण आणि काया पलट करण्याच्या कामाला प्रोत्सा देऊ, असा सुद्धा उल्लेख या निर्णयामध्ये करण्यात आलेला आहे.Government schemes
पुढचा निर्णय आहे, विश्वबंधु आणि सुरक्षित भारतासाठी भारतीय जागतिक भागीदारी आणि सुरक्षा मजबूत करणारा असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा निर्णय आहे. मित्रांनो लवकरच भारतीय न्यायसहिता लागू करण्यात असा सुद्धा उल्लेख या निर्णयामध्ये करण्यात येणार आहे. Government schemes त्यानंतर वर्षांच्या विकासासाठी जो निर्णय घेतले जाणार आहेत. सांस्कृतिक स्थळांचा विकास आणि भारतीय सभ्यतेला केले जाईल. संरक्षित असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा निर्णय आहे. तरुणांसाठी भारताला बनवणार हाय व्हॅल्यू सर्विस आणि स्टार्टअप असा सुद्धा उल्लेख या निर्णयामध्ये करण्यात आलेला आहे. Government schemes पुढचा जो निर्णय असणार आहे. भारत 2036 मध्ये यजमान पद भूषविणार आहे.मित्रांनो अशा प्रकारच्या निर्णय शासनाने घेतले आहेत.धन्यवाद.
निवडणुकीपूर्वी 40 मोठे निर्णय कोणासाठी लागू फायदा कोणाला जाणून घ्या