RTE Admission 2024-25 Online Apply:नमस्कार मित्रांनो आरटीई ऍडमिशन आजपासून सुरू करण्यात आला आहे. मित्रांनो तुमच्या मुलांचा आरटीई मध्ये ऍडमिशन करायचं असेल, तर त्यासाठी डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात. अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा, अर्ज करण्याची अंतिम दिनांक काय आहे. अर्ज यामध्ये कोण करू शकतो. या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या बातमीच्या माध्यमातून समजून घेणार आहोत.RTE Admission Document त्यासाठी नक्की बातमी शेवटपर्यंत पहा. मित्रांनो शिक्षण हक्क अधिनियमानुसार वंचित, दुर्बल शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागासवर्ग घटकासाठी आर टी इ मध्ये तुमच्या जवळच्या शाळेमध्ये मोफत शिक्षण दिलं जातं.
आरटीई ॲडमिशन आजपासून सुरू हे कागदपत्र लागणार
जर तुमच्या मुलांचा आरटीई मध्ये ऍडमिशन झाला आरटीई मध्ये नंबर लागला. तर पूर्ण पहिलीपासून ते दहावीपर्यंतचा पूर्ण शिक्षणाचा खर्च राज्य सरकारच्या माध्यमातून, शिष्यवृत्तीच्या स्वरूपामध्ये त्या मुलांच्या नावे, शाळेला पाठवलं जातं.RTE Admission Document त्यासाठी आरटीई मध्ये ऍडमिशन तुमच्या मुलगा बसत असेल तर नक्की करून घ्या. तुमचा मुलगा जर आता पहिलीला जात असेल तर, आरटीई मध्ये ऍडमिशन नक्की करून घ्या. मोठ्या सिटीमध्ये नर्सरी पासून हे ऍडमिशन सुरू होतात. आणि काही सिटी मध्ये पहिलीपासून हे ऍडमिशन सुरू होतात.RTE Admission 2024-25 Online Apply
मित्रांनो आता यामध्ये भरपूर असे लाभार्थी लाभ घेत आहेत, तुमच्या मुलांचा सुद्धा नंबर यामध्ये लागला तर, पूर्ण शिक्षणाचा भार हा राज्य सरकार उचलतो. त्यासाठी आरटीई मध्ये नक्की ऍडमिशन करून घ्या. आता आरटीओमध्ये जर तुमच्या मुलांचा ॲडमिशन करायचं असेल तो पूर्ण समजून घेणे आवश्यक्य आहे. RTE Admission Document मित्रांनो तुमच्याकडे त्या मुलांचा आधार कार्ड असणे आवश्यक आहे.पालकांचा आधार कार्ड त्यानंतर त्याच्या मम्मीचा आधार कार्ड म्हणजे त्याच्या आईचा आधार कार्ड त्यानंतर बर्थ सर्टिफिकेट म्हणजे, जन्म दाखला असणे आवश्यक आहे. जर तुमचा मुलगा दिव्यांग असेल तर त्यांच्याकडे दिव्यांगाचा प्रमाणपत्र म्हणजे अपंग प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.RTE Admission 2024-25 Online Apply
आरटीई ॲडमिशन आजपासून सुरू हे कागदपत्र लागणार
RTE Admission 2024-25 Online Apply आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे पालकाचा मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. अर्ज करत असताना आता एवढे डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर, तुम्ही सहजरित्या ऍडमिशन आर टी मध्ये करू शकता. त्या लिंक वरती क्लिक करा आणि आर टी मध्ये ऍडमिशन तुम्ही सहजरीत्या करू शकता. कशा पद्धतीने ऍडमिशन करायचा या संदर्भातील ए टू झेड माहितीचा आपण पुढील बातमी मध्ये पाहणार आहोत. 16 एप्रिल 2024 पासून म्हणजे काल पासून आज पासून ऍडमिशन सुरू झालेले आहेत. 30 एप्रिल 2024 पर्यंत हे अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असणार आहे.RTE Admission Document या ठिकाणी जो लेटर राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आले या ठिकाणी लावण्यात आलेल्या तो तुम्ही पाहू शकता महत्वपूर्ण ही माहिती आहे धन्यवाद.
आरटीई ॲडमिशन आजपासून सुरू हे कागदपत्र लागणार