Deshi Jugaad Bullet tractor : एका लिटरमध्ये एक एकर शेतीची सगळी कामे करणारा ‘बुलेट ट्रॅक्टर’!

Deshi Jugaad Bullet tractor : नमस्कार शेतकरी बांधवांना सध्या शेतीमध्ये आधुनिक उपकरणांची (देशी जुगाड) गरज वाढली आहे. मात्र, ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरवर चालणाऱ्या उपकरणांच्या किमती जास्त असल्याने शेतकऱ्यांना ही उपकरणे खरेदी करता येत नाहीत. अशा काळात शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा उदय होत आहे. विशेषत: कमीत कमी खर्चात शेतीसाठी आधुनिक साधने आणि उपकरणे कशी उपलब्ध होतील, असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आज आपण अशाच एका जुगाड बुलेट ट्रॅक्टर (देशी जुगाड) बद्दल जाणून घेणार आहोत.

ऑर्डरनुसार शेतकऱ्यांना डिलिव्हरी | Deshi Jugaad Bullet tractor

अगोदर हा व्हिडिओ नक्की पहा येथे क्लिक करून

सध्या अनेक लोक आपापल्या स्तरावर ‘बुलेट ट्रॅक्टर’ (स्वदेशी जुगाड) बनवत आहेत. लातूर जिल्ह्यातील मकबूल शेख हे गेल्या चार वर्षांपासून बुलेट ट्रॅक्टरचे उत्पादन करत असून शेतकऱ्यांच्या गरजेनुसार ‘बुलेट ट्रॅक्टर’ ट्रॅक्टर बनवत आहेत. व्यवसायाने दुचाकी मेकॅनिक असलेले मकबूल शेख गेल्या चार वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी ‘बुलेट ट्रॅक्टर’ बनवत आहेत. विविध कृषी प्रदर्शनात ते ट्रॅक्टर ठेवत असल्याचेही त्यांनी सांगितले

ऑर्डरनुसार शेतकऱ्यांना डिलिव्हरी | Deshi Jugaad Bullet tractor

सध्या अनेक लोक आपापल्या स्तरावर ‘बुलेट ट्रॅक्टर’ (स्वदेशी जुगाड) बनवत आहेत. लातूर जिल्ह्यातील मकबूल शेख हे गेल्या चार वर्षांपासून बुलेट ट्रॅक्टरचे उत्पादन करत असून शेतकऱ्यांच्या गरजेनुसार ‘बुलेट ट्रॅक्टर’ ट्रॅक्टर बनवत आहेत. व्यवसायाने दुचाकी मेकॅनिक असलेले मकबूल शेख गेल्या चार वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी ‘बुलेट ट्रॅक्टर’ बनवत आहेत. विविध कृषी प्रदर्शनात ते ट्रॅक्टर ठेवत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment