अखेर तारीख फिक्स ! PM किसान योजनेचा १७ वा हप्ता या तारखेला जमा होणार l PM Kisan Yojana 17th

PM Kisan Yojana 17th शेतकरी मित्रांनो नमस्कार पी एम किसान योजनेचा 17 वा हापता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या दिवशी जमा याची तारीख सुद्धा फिक्स करण्यात आलेले आहे. या दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणारे तर कोणती तारीख आहे संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

येथे क्लिक करून पाहा संपूर्ण माहिती

निकिता 9.3 करोड शेतकरी बांधवांना हा 17 जाणाऱ्या आणि यासाठी 20,000 करोड रुपयांची जी काही रक्कम आहे हे या ठिकाणी हस्तांतरित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केली जाणारे आता पीएम किसानचा सतरावा हप्ता देशाचे प्रधानमंत्री हे कोणत्या तारखेला जमा करणार आहे हे या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

PM Kisan Yojana 17th पी एम किसान योजनेचा 17 वा हप्ता माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या द्वारे या ठिकाणी पीएम किसान योजनेचा 17 हस्तांतरण केला जाणार आहे 18 जून 2020 रोजी आणि हा हप्ता वाराणसी उत्तर प्रदेश या ठिकाणी वरून पीएम मोदी हे देशातील या ठिकाणी 9.3 करोड लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन हजार रुपये ट्रान्सफर करणार आहेत तुम्ही केवायसी त्याचबरोबर धन्यवाद

Leave a Comment