MJPKY नमस्कार सर्वांना महाराष्ट्र दिन शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी समोरली आहे तर महाराष्ट्रातील तब्बल 32 हजार शेतकरी हे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अपत्र ठरविण्यात आलेले आहेत तर नेमकी कोणत्या शेतकरी हे 32000 पत्र ठरवण्यात आलेले आहे नेमक्याचं कारण काय आहे हे आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि याची शेतकरी आहे यांची यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे तर याची सविस्तर माहिती आपण पाहूया
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहन योजनेसाठी अर्ज केलेले 32 हजार 488 शेतकरी अपत्र ठरले आहेत. याची यादी सुप्रसिद्ध केली आहे.MJPK
पात्र 10 हजार 236 शेतकऱ्यांना अद्यापही प्रोत्साहनात्मक रक्कम मिळालेली नाही, त्यांना निधी मिळतात ही रक्कम दिली जाणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक यांनी प्रसिद्धपत्रकारद्वारे दिली आहे.MJPKY
यायची अधिक माहिती म्हणून पुढे पाहणारच आहोत क्रिया पत्रिका त्यांनी म्हटलं आहेत की जिल्ह्यातील नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या 3 लाख 944 कर्ज खात्याची माहिती पोर्टलवर भरणे आली. त्यापैकी अपलोड केलेल्या कर्ज खात्यापैकी 1 लाख 89 हजार 358 इतक्या कर्ज खातेदारांना पोर्टलवर विशिष्ट ओळख क्रमांक मिळाला. त्यापैकी 1 लाख 87 हजार 622 कर्ज खातेधारकांनी आधार प्रमाणिकरण झाले.MJPKY