vihir yojana मागेल त्याला विहीर अनुदान सोबत 5 HP सौर उर्जा पंप मिळणार GR आला

vihir yojana मागेल त्याला विहीर अनुदान सोबत 5 HP सौर उर्जा पंप मिळणार GR आला

आजच्या लेखामध्ये मागेल त्याला विहीर अनुदान सोबत 5 HP सौर उर्जा पंप योजना संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत.

नवीन विहीर खोदकाम अनुदान सोबत 5 HP सौर उर्जा पंप या योजनेचा उद्देश असा आहे कि शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती व्हावी.

नवीन विहीर खोदकाम अनुदान सोबत 5 HP सौर उर्जा पंप जी आर आला

तुमच्याकडे जर शेती असेल तर शेतामध्ये विहीर खोडून पिकांसाठी पाण्याची व्यवस्था तुम्ही करू शकता.

सध्या प्रचंड प्रमाणामध्ये महागाई वाढली असून पिकांना पाणी देण्यासाठी विहीर खोडणे शेतकऱ्यांस परवडण्यासारखे नसते.

येथे क्लिक करून पाहा संपूर्ण माहिती 

अशावेळी तुम्ही विहिरी खोदकामासाठी शासकीय अनुदानाचा लाभ घेवू शकता vihir yojana

योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे

रहिवासी दाखला.

जातीचा दाखला.

वनहक्क कायद्याद्वारे वनपट्टा प्राप्त झाल्याचे प्रमाणपत्र.

सोलार पंप मिळविण्यासाठी जलस्त्रोत उपलब्ध असल्याचा दाखला.

यापूर्वी या योजनेचा लाभ घेतला नसल्याचे प्रमाणपत्र.

ज्या ठिकाणी विहीर खोडणे प्रस्तावित आहे त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता असल्याचे प्रमाणपत्र ( भूजल सर्वेक्षण विभागाचे प्रमाणपत्र )

Leave a Comment