येत्या दोन तासात मुसळधार पाऊस l आज मोठा पावसाचा इशारा l पंजाबराव डंख Hawamaan Andaaz

Hawamaan Andaaz नमस्कार हवामान अंदाज तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यात आज देखील चांगल्या पावसाची शक्यता आहे. कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे सविस्तर अपडेट पाहणार आहोत.

नाशिक, मालेगाव असेल छत्रपती संभाजी नगर, पालघर, अहिल्यादेवी नगरचा भाग असेल याही ठिकाणी आज मध्यम पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे. नंतर हा जोर वाढताना ची स्थिती दिसून येत आहे.

संपूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा

नाशिक मालेगाव असेल अहिल्यादेवी नगर असेल बीड लातूर या ठिकाणी देखील मध्यम जोरदार पावसाच्या सरी पाहायला मिळणार आहेत.

तसेच सोलापूर, सांगली, सातारच्या भागात देखील पाऊस बघायला मिळणार आहे. तसेच नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया, गडचिरोली, भंडारा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे.

तसेच अकोला, लोणार, जळगावच्या भागात देखील आज तुरळ ठिकाणी मध्यम जोरदार पावसाची हजेरी लागणार आहे हा पाऊस भाग बदलत राहील जोरदार तर कुठे मुसळधार स्वरूपाची स्थिती देखील पाहायला मिळेल तसेच नंदुरबारच्या देखील भागात आज पाऊस हजेरी लावणार आहे धुळे मध्ये देखील पावसाची आज शक्यता आपल्याला दिसून येत आहे.

Hawamaan Andaaz मराठवाडा पाहायला गेलं विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र बीड, लोणार, पुसद, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, यवतमाळ, अमरावती, अकोला, जळगाव, मालेगाव, छत्रपती संभाजी नगर, लोणार, नाशिक, पालघर, मुंबई, दापोली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. तर नांदेडमध्ये देखील आज पावसाची शक्यता आहे. जालना असेल या ठिकाणी देखील हिंगोली असेल जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो.

आजचे हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment