Crop insurance 2024 या शेतकऱ्यांना मिळणार मागील तीन वर्षाचा सरसकट पिक विमा यादीत नाव पहा

Crop insurance नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाच्या व आनंदाची बातमी आलेली आहे ती म्हणजे शेतकऱ्यांनी 2019-20 या वर्षात पिक विमा साठी क्रॉप इन्शुरन्स बदलला होता आता या शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार आहे आता या शेतकऱ्यांना नक्कीच कधी पिक विमा मिळणार आहे कोणत्या तारखेला येणार आहे व तसेच त्यासाठी शेतकऱ्यांना कोणते काय करावे लागणार आहे यासाठीची संपूर्ण माहिती आज आपण या बातमीद्वारे जाणून घेणार आहोत.

या शेतकऱ्यांना मिळणार तीन वर्षाचा सरसकट पिक विमा इथे क्लिक करून यादीत नाव का

सरकारने याच बाबतीत नवीन शासन निर्णय लागू केला आहे पीक विमा योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना 8 कोटी 53 लाख 8512 रुपये रक्कम जाहीर करण्यात आलेली आहे आणि खास गोष्ट म्हणजे त्या रकमेसाठी आता मान्यता देखील मिळालेली आहे.

Crop insurance प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी 2020-21 आणि 2022 करता शासनाने पीक विमा निधी मंजूर करण्यात आलेला होता तो शेतकऱ्यांना मिळणार आहे. सरसकट पिक विमा यादी जर तुम्हाला तुमचे नाव काय पाहिजे असतील तर तुम्ही खाली लिंक वर क्लिक करून ते पाहू शकतात.

Leave a Comment