Pm किसान आणि नमो शेतकरीचा हफ्ता आला नाही तर या चार गोष्टी चेक करा NAMO Shetakri Installment Bank Credit status

NAMO Shetakri Installment Bank Credit status नमस्कार मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा दोन हजार रुपयाचा हप्ता तुमचा आला नसेल किंवा तुमच्या शेजारी नातेवाईक गावातील कुणाचा जर दोन हजार रुपयांचा हप्ता आला नसेल तर काय करावे त्याची माहिती या लेखाच्या माध्यमातून आपण घेणार आहोत मित्रांनो जर हप्ता आला नसेल तर या चार गोष्टी तुम्हाला चेक करायचे आहे. ज्यामधली चौथी गोष्ट जर तुम्ही केली तर तुमचे पैसे सुरू होतील नक्की सुरू होतील त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा सुरुवातीला टप्प्याटप्प्याने आपला पहिला मुद्दा आपण या ठिकाणी चेक करूया.

पहिला मुद्दा आहे मित्रांनो बँक खाते चेक करणे आता तुम्ही म्हणाल की बँक खाते तर आम्ही रोजच चेक करतो आम्हाला माहिती आहे आमचे पैसे आमच्या खात्यात आले नाहीत परंतु मित्रांनो खूप असे शेतकरी आहेत की ज्यांचे पीएम किसानचे असेल किंवा नमो शेतकरी योजनेचे पैसे आलेले आहेत परंतु त्यांना माहीतच नाही कारण तुमच्या बँक खात्यामध्ये कोणत्या बँक खात्यात पैसे येतात ज्या बँक खात्याला तुमचा आधार कार्ड लिंक असेल त्या बँक खाते पैसे जातात आणि तुम्ही दुसऱ्याच बँकेत चेक करत असाल तर मात्र तुमचा घोळ होऊ शकतो त्यामुळे ही पहिली स्टेप आहे.

मित्रांनो की अगोदर आपली सर्व जी बँक खाते आहेत तुमचे पोस्टाच्या बँकेत खाता असेल किंवा इतर चार-पाच कुठल्याही बँके असतील त्या सर्व बँकेत एकदा चेक करा खरंच पैसे नाही आले का

संपूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा 

आता दुसरा मुद्दा उरतो मित्रांनो या ठिकाणी की तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असायला हवं जर बँकेला आधार कार्ड लिंक नसेल तर पीएम किसान सुद्धा पैसे येत नाही आणि नमो शेतकरी योजनेचे सुद्धा येणार नाही कारण आता हे जे पैसे आहेत शासनाचे ते सर्व पैसे आधार कार्डवर मिळतात म्हणजे तुमच्या आधार कार्ड ला जी बँक लिंक असेल त्या बँकेत ते पैसे चालले जातील हा दुसरा मुद्दा जर तुम्हाला क्लिअर झाला

NAMO Shetakri Installment Bank Credit status वळूया आपण तिसऱ्या मुद्द्याकडे मित्रांनो तिसरा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे ज्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला पीएम किसान योजनेचे स्टेटस चेक करावं लागेल पी एम किसान योजनेचा स्टेटस चेक करताना तुम्हाला त्या ठिकाणी काय चेक करायचे स्टेटस चेक केल्यावर तुम्हाला या ठिकाणी बघा मित्रांनो सुरुवातीला तुमचं नाव रजिस्ट्रेशन नंबर ह्या सगळ्या गोष्टी डिटेल्स व्यवस्थित आहे का ते एकदा चेक करून घ्यावे लागेल.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment