Land Record:आनंदाची बातमी आता 1 ते 5 गुंठे जमिनीची खरेदी विक्री होणार यासाठी शासन मान्यता

Land Record:नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आता एक ते पाच गुंठे जमिनीची खरेदी विक्री केली जाणार आहे. यासाठी शासनाकडून मान्यता सुद्धा मिळालेली आहे.

प्रत्येक व्यक्तीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे. विशेष करून शेतकऱ्यांसाठी ही माहिती अत्यावश्यक आहे. त्यासाठी नक्की बातमी शेवटपर्यंत पहा.मित्रांनो महाराष्ट्र शासनाने जमीन संदर्भात नुकताच एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Land Record ज्या अंतर्गत आता एक ते पाच गुंठ्याच्या जमिनीची खरेदी विक्री जिल्हाधिकारी, यांच्या परवानगीने करता येणार आहे. यापूर्वीचा विचार केला तर प्रचलित कायद्यानुसार, बागायत क्षेत्रासाठी किमान 10 गुंठे तर जिरायत क्षेत्रासाठी किमान 20 गुंठ्याचे थेट खरेदी विक्री करता येत होते.

👉आता 1 ते 5 गुंठे जमिनीची खरेदी विक्री होणार इथे क्लिक करा ऑनलाईन नोंदणी 👈

Land Record:परंतु आता राज्य सरकारच्या माध्यमातून एक ते पाच गुंठ्याची खरेदी विक्री केली जाणार आहे. यासाठी मंजुरी सुद्धा देण्यात आली आहे. Land Record आपल्या सर्वांना प्रश्न पडला असेल याची, आवश्यकता का होती अनेकदा शेत रस्ता असेल, घरकुल बांधकाम किंवा विहिरीसाठी जर आपल्याला एक ते पाच गुंठ्याची जमिनीची गरज भासली, तर त्यासाठी परवानगी मिळत नव्हते. कमी क्षेत्रामुळे अशा जमिनीची खरेदी विक्री करणे शक्य होत नव्हते. शासनाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे अशा छोट्या जमिनीच्या व्यवहारांना नक्कीच प्रेरणा त्यांना मिळणार आहे.Land Record प्रचलित कायद्यानुसार बागायत क्षेत्र किमान 10 गुंठे क्षेत्र

किमान

👉अधिक माहितीसाठी क्लिक करा 

Leave a Comment