Rain in महाराष्ट्राला वादळी वारा अन पाऊस झोडपणार

Rain in बातम्या आहे पावसा संदर्भातली राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. हवामान विभागाने अलर्ट जरी करण्यात आलेला आहे. घाट परिसरात अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.

पुण्या शिवाय रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जरी करण्यात आला. आजही अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट पावसाची देखील शक्यता आहे पुण्याशिवाय रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्येही ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला असून पुढील काही तास अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे. कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय पाहूया

मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा येत्या काही दिवसांत वाढताना दिसणार आहे.  राज्यातील धाराशिव, नांदेड, लातूरमध्ये पिवळ्या उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे विदर्भातील बहुतांश भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

पावसाचा इशारा…

पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, सातारा या जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय हवामान विभागाने या जिल्ह्यांमध्ये याला अलर्ट जरी केला

मुंबई शहर आणि उपनगर आता सामान्यता आकाश ढगाळ राहील आणि मधून मधून अज पाऊस पडेल कमाल आणि किमान तापमान 21 डिग्री सेल्सिअस आणि २५ डिग्री सेल्सिअसच्या आसपास असेल.

कोकणातील जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील सुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विदर्भातील जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ व सोसाट्याचा वारा ३४० किलोमीटर प्रतितास वेग आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Rain in अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आलाय या सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. पावसाचे अपडेट दररोज पाहण्यासाठी आमच्या ग्रुप जॉईन करा

आजचे हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment