Land Records big update वडिलोपार्जित शेत जमीन अशी करा नावावर

Land Records big update जमिनीच्या खरेदी विक्रीचा व्यवहार करताना आधी एक कागद अवश्य पाहायला सांगितला तो म्हणजे खरेदीखत हे खरेदी खत म्हणजे काय असतं तर जमिनीच्या मालकीचा प्रथम पुरावा असतो. (Land For Sale) या खरेदीखतावर कोणत्या दोन व्यक्तींमध्ये जमिनीचा व्यवहार झाला तो किती तारखेला झाला किती क्षेत्रावर झाला आणि त्याच्या मोबदल्यात किती रक्कम देण्यात आली ही माहिती असते आता 1985 पासून चे खरेदीखत तुम्ही ऑनलाईन घरबसल्या दोन मिनिटात होऊ शकतात ते कसं त्याची सविस्तर माहिती आपण सगळ्यात आधी तुम्हाला महाराष्ट्र सर्च करायचं आहे.

त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या नोंदणी व मुद्रांक विभागाचे वेबसाईट तुमच्या समोर ओपन होईल की ऑनलाईन सर्विसेस नावाचा एक रकानं तिथं तुम्हाला दिसेल कारण 2.2 हा जो पर्याय आहे. चर्चा जो पर्याय आहे. तो अंडर मेन्टेन्स आहे. त्यानंतर सहजपणे नावाचा एक पेज ओपन होईल त्यावर सर्च कसं करायचं याचा सूचना दिलेल्या असतील हे पेज तुम्हाला क्लोज करायचा आहे. मिळकत नाही आणि दस्तनी आहे.(Land For Sale) जमिनीचा रेकॉर्ड सर्च करू शकता. मुंबई उर्वरित महाराष्ट्र आणि उर्वरित महाराष्ट्रातील सर्च करता सुरुवातीला आपण मिळकत नाही कसा करायचा ते पाहूयात आता आपल्याला एखाद्या गावातील रेकॉर्ड पाहायचा असल्याने सुरुवातीला इथं उर्वरित महाराष्ट्रापर्यंत आहे.

या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी तेरा हजार रुपये पात्र जिल्ह्याची यादी पहा येथे क्लिक करून

Land Records big update त्यानंतर तुम्हाला वर्ष टाकायचा आहे. तुम्ही तर बघू शकता की या वेबसाईटवर 1985 सालापासूनचे खरेदीखत जुने दस्तक आहेत. त्यानंतर जिल्हा तहसील कार्यालय तर मग मिळकत क्रमांक टाकायचा आहे. तिथे कंस लाल अक्षरात स्पष्ट तुम्ही सर्वे नंबर सीटीएस नंबर मिळकत नंबर गट नंबर किंवा प्लॉट नंबर टाकू शकतात पुढच्या रकानात कॅपच्या टाकायचा (Land For Sale) आहे. म्हणजे तिथे दिसत असलेली अंक अक्षरात टाकायचे आहेत. क्रमांक माहिती नसेल तर पर्यायवर क्लिक करून तुम्ही सर्च करू शकता म्हणजे नाव टाकून सर्च करू शकता आता मिळकत क्रमांक टाकला की शोधा किंवा सर्च पर्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे.

Leave a Comment