Karj mafi new update 2024 : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! अखेर झाली या शेतकऱ्यांची कर्जमाफी.

Karj mafi new update 2024 : नमस्कार शेतकरी मित्रांनो कर्जमाफी बाबत एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो या बाबत शासनाकडून अधिकृतपणे जीआर सुद्धा आलेला आहे कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे आणि तसेच यामध्ये तुम्ही या कर्जमाफीमध्ये बसतात की नाही याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत 28 फेब्रुवारी 2024 रोजी काढण्यात आलेला जीआरमध्ये मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता.

यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी राज्यस्तरी योजनेसाठी निधी विपरीत करण्याबाबतचा जीआर आहे 28 फेब्रुवारी 2024 रोजी काढण्यात आलेला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रहो राजा जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टी मुळे उडवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याचे नियोजन अंतर्गत आतापर्यंत रुपये 52 हजार 562 लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आलेली आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

Karj mafi new update 2024 सदर योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त पुणे यांनी संदर्भ क्रमांक आजच्या पत्रांमुळे रुपये 369.99 लाख निधी वितरित करण्याचा प्रस्ताव सादर केलेला आहे त्यानुसार सदर योजनेसाठी सन 203 24 साठी सन 2023 चे हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणी द्वारे रुपये 379.99 लाख इतका निधी मंजूर करण्याबाबत आलेला आहे त्यानुसार निधी वितरणाचा प्रस्ताव करण्यात विचार दिन होता.

Leave a Comment