Good News – कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यात ३ मोठे बदल, पगारात होणार वाढ

Good News नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यात दिसणार तीन मोठे बदल तर पगारात होणार वाढ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ही मिळणार वाढीव पेन्शन चला तर पाहूया ही सविस्तर बातमी.

कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी जुलै आणि ऑगस्ट महिने आनंदाचे ठरणार आहे या दोन महिन्या त्यांच्या वेदनात आता लक्षणीय वाढ होणार आहे ही वाढतील प्रमुख कारणामुळे होणारे ज्यामध्ये महागाई भत्त्यात वाढ वार्षिक वेतन वाढ आणि सहाव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता या तीन लाभांमुळे आता कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार आहे या महत्वपूर्ण बदलाबद्दल अधिक तपशीलवार माहिती पाहूया या लेखाच्या माध्यमातून.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

Good News राज्य सरकारने शासकीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी जानेवारी 2024 पासून महागाई भत्ता चार टक्के वाढ केलेली आणि ही वाढ जुलै च्या वेतना सोबत आता रोख स्वरूपातही दिली जाणार आहे. त्याशिवाय जानेवारी ते जुन्या कालावधीत महागाई भत्त्याच्या फरकाची रक्कमही आता कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

दरवर्षी जुलै महिन्यात शासकीय कर्मचाऱ्यांना आर्थिक वेतन वाढ लागू केली जाते आणि यंदाही हा नियम कायम राहणार असून या वेतन वाढि मुळे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात मोठी वाढ होणार आहे मूळ वेदनातील या वाढीचा परिणामाता इतर भत्यांवरही होणाऱ्या ज्यामध्ये दरबारी भत्ता आणि प्रोत्साहन भत्ता यामध्ये सुद्धा वाढ दिसून येणार आहे आणि ही वेतन वाढ कर्मचाऱ्यांचे एकूण मासिक उत्पन्नात आता महत्त्वपूर्ण वाढ करणार आहे.

येथे क्लिक करून पाहा संपूर्ण माहिती 

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार कर्मचाऱ्यांना आता वेतनधारकांची रक्कम पाच हप्त त्यामध्ये देण्याचे नियोजन करण्यात आले होते आणि या योजनेनुसार आता पाचवा आणि शेवटचा हप्ता जुलै पेड इन ऑगस्ट च्या वेतना सोबत कर्मचारी आणि पेन्शन धारकांना मिळणार आहे हा निर्णय सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसोबतच सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनाही लागू असणार आहे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा हप्ता रोख स्वरूपात दिला जाणार आहे.

Good News वित्त विभागाने याबाबत आवश्यक त्या सूचनाही जाहीर केले आहे यातील महत्त्वपूर्ण लाभार्थ्यांचा राज्यातील शासकीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार आहे सातव्या वेतन आयोगाच्या शेवटच्या हप्त्यामुळे त्यांना एक रकमी मोठी रक्कमही मिळणार आहे त्यामुळे आता या तीन लाभांमुळे जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये राज्यातील शासकीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या वेतनात मोठी वाढ होणार आहे राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आता लाखो कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार असून त्यांच्या कुटुंबांना आता आर्थिक स्थैर्य मिळणार आहे असे बोलले जात आहे अशाप्रकारे महाराष्ट्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे असेही बोलले जात आहे.

Leave a Comment