New Scheme नमस्कार मित्रांनो राज्यातील तब्बल दोन कोटी महिलांना प्रतीक वर्षाला एक लाख रुपये देण्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे आणि हे वर्षाला एक लाख रुपये महिलांना कसे मिळतील व कोणत्या महिलांना मिळतील त्या संदर्भातील ही अपडेट पहा देशातील बचत गटांची संबंधित दोन कोटी महिलांना लखपती बनवायचे आहे.
असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यात सुरू असलेल्या विकास भारत संकल्प यात्रे अंतर्गत विविध सरकारी कार्यक्रमाच्या लाभार्थ्यांची पंतप्रधानांनी संवाद साधला पुढे पहा मोदींनी रुबीना खान नावाच्या महिलेची चर्चा केली तर यावेळी मोदींनी महिलांना लखपती व्हायचे असल्यास हात वर करण्यास सांगितले त्यानंतर सर्वांनी हात वर करत प्रतिसाद दिला आणि पुढे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले आमच्याकडे महिलांसाठी खूप काम आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
New Scheme त्यासाठी विविध उपक्रम राबवली जातील तेव्हा पंतप्रधानांची स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी सर्वजण काम करायला तयार आहे तसे महिलांकडून उत्तर आले आता मित्रांनो हे एक लाख रुपये महिलांना कसे मिळतील ते बघा बचत गटात ज्या महिला शामिल आहेत अर्थात ज्या महिलांचे बचत गट आहेत अशा महिलांसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध योजना सुरू केले जातील आणि त्या योजनेमधून त्यांना वर्षाला एक लाख रुपयांपर्यंत इन्कम मिळवता येईल तर अशी ही मोठी घोषणा नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी केली आहे.