Land record Complaint शेतकऱ्यांनो तक्रार करा, सावकाराने बळकावलेली जमीन मिळेल परत !

Land record Complaint अवैध सावकारी करणाऱ्यांविरुद्ध जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेच्या वतीने कारवाई केली जाते. महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०२४ कायदा अमलात आल्यापासून आजवर प्राप्त ५६१ तक्रारींपैकी ४३८ तक्रारींचाही निपटारा करण्यात आला आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

सावकार

शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांसह लहान व्यावसायिकांना खासकी सावकाराच्या दारात उभे राहण्याशिवाय पर्याय राहत नाही. परंतु, अनेक खासगी सावकार अधिकचे व्याज आकारण्याबरोबरच संबंधितांनी जामीन ठेवलेली जमीन आणि इतर मालमत्ता हडप करतात. अशा अनेक घटना जिल्ह्यात घडल्या असून, घडलेल्या घटनांच्या प्राप्त तक्रारीनुसार कारवायाही झाल्या आहेत. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेच्या चौकशीत तथ्य आढळल्याने १६

प्रकरणात गन्देही दाखल झाले आहेत

महाराष्ट्र सावकारी (नियमन) • अधिनियम २०२४ कायदा अमलात आल्यापासून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था

कार्यालयाकडे अवैध सावकारीच्या ५६१ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यातील ४९५ तक्रारींचा निपटाराही करण्यात आला आहे.

येथे क्लिक करून पाहा संपूर्ण माहिती

जास्त व्याज घेत असेल, तर तक्रार कोठे कराल?

नोंदणीकृत सावकारांनी किती व्याज घ्यावे, याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अधिक व्याज घेतले जात असेल तर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयात तक्रार करावी.

येणाऱ्या तक्ररींची चौकशी करणार

Land record Complaint अवैध सावकारी प्रकरणात येणाऱ्या तक्रारींची चौकशी करून कारवाई केली जाते. कोणाची अवैध सावकारी किंवा नोंदणीकृत सावकारांविरुद्ध तक्रार असेल तर ती कार्यालयात नोंदवावी.

Leave a Comment