Karj mafi big update नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आताची महत्त्वाची बातमी शेतकरी कर्जमाफी संदर्भात ऐतिहासिक निर्णय.गेल्या दोन निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर भारतीय जनता पक्षांनी सौ बाळावर बहुमताचा म्हणजे 272 खासदारांचा माजिकल आकडा पार केला होता. यावेळी 2024 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मात्र तसा करिष्मा काही करता आला नाही शेतकऱ्यांची नाराजी होती आणि शेतमालाला मिळत असलेला कमी भाव याचाच प्रभाव लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारला बसला आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
त्यामुळे आता येत्या काही महिन्यांनी देशातील महत्त्वाच्या राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकी फटका बसू नये यासाठी केंद्रातील सरकार सावत भूमिका घेत आहे. यामुळे सरकारचा शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी येत्या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे. यंदाचा अर्थसंकल्प 23 जुलैला सादर होणार आहे.
मोदी सरकार आपल्या तिसऱ्या टम मध्ये पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहे त्यामुळे देशभरातील सर्वसामान्य नागरिकांचे याकडे लक्ष लागले या अर्थसंकल्पात शेतकऱ्यासह सर्वच घटकातील नागरिकांसाठी मोठ्या मोठ्या घोषणा होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते.
येथे क्लिक करून पाहा संपूर्ण माहिती
Karj mafi big update शेतकऱ्यांना यंदाच्या अर्थ संकल्पात मोदी सरकार शेतकरी कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेणार अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, झारखंड येथील शेतकऱ्यांनी कर्जमाफीची मागणी केली खरंतर 2008 नंतर केंद्रीय पातळीवर शेतकरी कर्जमाफीचा निर्णय झालेला नाहीये