IMD Alert Rainfall नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात आणखीन दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार दोन दिवसानंतर पावसाचा जोर वसरणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
पूर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगड मधल्या कमी दाबाचे क्षेत्र आता विरून गेले आहे त्यामुळे पावसाचा जोर विसरणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
येथे पहा व्हिडिओ
IMD Alert Rainfall दरम्यान आज आणि उद्या रायगड आणि सिंधुदुर्ग मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता असून या दोन जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय तर मुंबई, पुणे, ठाणे, नाशिकला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय