Cibil Score : तुमचा सिबिल स्कोर कमी झाला आहे का ? वापरा ‘या’ टिप्स आणि वाढवा तुमचा सिबिल…
Cibil Score : आजकालच्या कालावधीमध्ये जर तुम्हाला मोबाईल फोन घ्यायचा असेल किंवा एखादे शैक्षणिक कर्ज, वाहन खरेदी तसेच इतर आर्थिक गरजांमुळे जर कर्ज घ्यायची आवश्यकता पडली तर प्रत्येकालाच बॅंका किंवा वित्तीय संस्थांकडून कर्ज मिळते असे नाही. कारण यामध्ये तुमचा सिबिल स्कोर खूप महत्त्वाची भूमिका पार पाडतो. जर तुमचा सिव्हिल स्कोर चांगला असेल तर तुम्हाला ताबडतोब … Read more