जगातील सर्वात मोठ चक्रीवादळ महाराष्ट्राला धडकणार ; आजचा हवामान अंदाज IMD Alert 2024
IMD Alert 2024 गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाचा अनुभव येत आहे. विशेषत: गेल्या २४ तासांत वातावरणातील बदलांमुळे राज्याच्या विविध भागांत जोरदार पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस विजांच्या कडकडाटासह मुसळधार स्वरूपाचा होता. कमी दाब प्रणालीचा परिणाम ५ ते ६ जूनदरम्यान पश्चिम आणि दक्षिण अरबी समुद्रात विकसित झालेल्या कमी दाब प्रणालीमुळे अशा प्रकारच्या पावसाला उत्तेजन … Read more