IMD Alart Update | या जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस ; पंजाब डख यांनी सांगितलं नवीन हवामान अंदाज

 IMD Alart Update | महाराष्ट्रातील पावसाची स्थिती पाहता हवामान खात्याने काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट तर काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबईचे हवामान कसे असेल ते जाणून घेऊया. देशातील इतर राज्यांमध्ये उष्मा शिगेला असताना, महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पाऊस पडत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. आज राज्यातील बहुतांश … Read more