Jugaad Desi : घरातील सफाई करण्याआधी झाडूवर पहा ‘या’ पध्दतीने कांदा लावून ; मोठ्या समस्येतून होईल सुटका
Jugaad Desi : झाडू आणि कांद्याचा “तो” खेळ खेळलात का कधी? जर तुम्ही हा व्हिडीओ एकदाच पाहिला, तर परिणाम पाहून तुम्ही थक्क व्हाल. किचन जुगाड व्हिडिओ: प्रत्येकाच्या घरात झाडू आहे. घर नीटनेटके ठेवण्यासाठी झाडू लागतो. झाडूशिवाय घरकाम पूर्ण मानता येत नाही. पण या घरात कधी झाडूला बांधलेला कांदा पाहिला आहे का? झाडूवर कांदे वाढवण्याच्या पद्धतीचे … Read more