1 जूनपासून LPG गॅस सिलेंडरमध्ये 3 मोठे बदल, मोठी खुशखबर | LPG New Rule

LPG New Rule | केंद्र सरकारकडून एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती आणि अनुदानात बदल होण्याची शक्यता आहे. १ जूनपासून लागू होणाऱ्या नव्या नियमांमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळू शकतो. या बदलांचा सर्वसामान्यांच्या खिशावर काय परिणाम होईल ते जाणून घेऊया. एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत घट होण्याची शक्यता आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 1 जूनपासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती 100 … Read more