RBI Loans Rules | कर्ज घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी, RBI ने दिला मोठा दिलासा, 29 तारखेपासून नवीन नियम लागू…
RBI Loans Rules : आजकाल महागाई एवढी वाढली आहे की सर्वसामान्यांना पगारातून पैसे वाचवणे कठीण झाले आहे. पैशाची गरज भासल्यास लोक वेगवेगळ्या बँकांमध्ये जाऊन कर्ज घेतात. परंतु अनेक वेळा असे घडते की कर्ज घेणारे कंपनीच्या जाळ्यात अडकतात. कर्ज घेताना सर्व अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचाव्यात, असे सुचवले आहे. आता याबाबत आरबीआयने मोठा निर्णय घेतला आहे. … Read more