Womens Scheme : 18 ते 58 वर्षे वयोगटातील महिलांना सरकारची मोठी भेट, सर्व महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार, अर्ज सुरू

Womens Scheme | 18 ते 59 वर्षे वयोगटातील महिलांना राज्य सरकार दरमहा ₹1500 देणार आहे. यासाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारकडून महिलांना मोठी भेट देण्यात आली आहे.महिलांच्या बँक खात्यात या वर्षी 1500-1500 रुपये दरमहा पैसे जमा होणार आहेत.त्यासाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.ही योजना सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण या विभागामार्फत इंदिरा गांधी प्यारी … Read more