आणि शेवटी हा पूर्ण सेटअप एका टेबल फॅनवर जोडला. आणि अशा पद्धतीनं तयार झाला जुगाडू AC. आता प्रश्न असा आहे हा AC काम कसा करतो?
desi Jugaad India तर, पंखा सुरू होताच बादलीमधील पाणी वर खेचलं जातं आणि प्लास्टिकच्या डब्यांमार्फत पंख्यातील हवेमध्ये मिक्स होतं. आणि त्यामुळे पंख्यामधून बाहेर पडणारी हवा AC सारखी गार जाणवते. हा जुगाड करण्यासाठी तुम्हाला थोडी पार तांत्रिक कसरत करावी लागेल हे खरं, पण तुम्ही अगदी २००-३०० रुपयांत हजारो रुपयांचा AC चा अनुभव घेऊ शकता.