LPG Gas Rate उद्यापासून गॅस सिलेंडर इतक्या रुपयांनी स्वस्त पहा नवीन दर
LPG Gas Rate उद्यापासून एलपीजी गॅस सिलेंडर मध्ये मोठी घसरण : एनडीए सरकार पुन्हा सत्तेत आल्यामुळे महागाईपासून दिलासा मिळावा यासाठी सरकारकडून काही महत्त्वाचे निर्णय अपेक्षित आहेत. यात सर्वसामान्य गॅस ग्राहकांना सबसिडी देण्याचा विचार आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. उज्ज्वला योजनेच्या महिला लाभार्थ्यांना वर्षभरात तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याचा प्रस्तावही महत्त्वाचा आहे. गॅस … Read more