msrtc news आता या विद्यार्थ्यांना मिळणार एसटी बसचा मोफत पास
msrtc news शाळा-महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना आता त्यांच्या शाळांमध्ये एसटी पासचे थेट वितरण करण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर यांनी स्थानिक एसटी प्रशासनाला दिला आहे. msrtc news नवीन वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा आता सुरू झालेल्या आहेत. घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एसटीच्या … Read more