Tokanyantri टोकन यंत्राच्या सहाय्यने पेरणी करणे अगदी सोपे जाते. शिवाय ज्या ठिकाणी ट्रॅक्टर जात नाही बैल किंवा औत जात नाही अशा ठिकाणी अगदी एक माणूस आपल्या खांद्यावर हे बियाणे टोकन यंत्र घेवून चार पाच मजुरांचे काम अगदी काही तासांमध्ये करू शकतो.त्यामुळे बियाणे टोकन यंत्राने पेरणी करणे अगदी सोपे होते.
Tokanyantri शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून टोकण यंत्राच्या खरेदीला अनुदान दिलं जातं आणि याच टोपण यंत्राच्या अनुदानाकरता महाडिबीटी फार्मर्स पोर्टल वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा याची थोडक्यात अशी माहिती व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे.