Cibil Score Check 2024 – सिबिल स्कोर ऑनलाइन असा चेक करायचा फ्री मध्ये…

सिबिल स्कोर ऑनलाईन असा चेक करायचा फ्री मध्ये | Cibil Score Check Free Online on Cibil.com in Marathi

आपल्याला जेव्हाही कर्ज घ्यायचं असतं किंवा Credit Card तयार करायचं असतं. तसेच Presonal Loan, Home Loan घेत असताना सर्वात आधी आपला Cibil Score त्यालाच Credit Score असेही म्हटले जाते चेक केला जात असतो. जर का तुमचा सिबिल स्कोर चांगला असेल. तरच तुम्हाला लोन किंवा क्रेडिट कार्ड मिळत असतं. तर अशा परिस्थितीत तुम्हाला जर का आधीपासूनच तुमचा सिबिल स्कोर माहिती असला. तर तुम्हाला खात्री असते की आपल्याला हे लोन किंवा हे क्रेडिट कार्ड मिळेलच. तर आपण पाहणार आहोत तुम्ही घरबसल्या मोबाईल मधून तुमचा क्रेडिट स्कोर कशा पद्धतीने चेक करू शकता.

तुम्ही तुमचा Cibil Score फ्री मध्ये सिबिलच्या अधिकृत वेबसाईटवरून चेक करू शकता येथे.

सर्वात आधी सिबिल वेबसाईट वरती जा. तुम्हाला खाली लिंक दिली आहे.

Cibil Score म्हणजे काय? | What is Credit Score in Marathi?

सिबिल स्कोर (Credit Score) कर्ज (Loan) घेणाऱ्या व परतफेड करणाऱ्या व्यक्तीची गुणवत्ता दर्शवणारा Score आहे. ज्या द्वारे त्या व्यक्तीला Loan द्यायचे की नाही हे ठरवले जाते. Credit Score हा 300 ते 900 च्या दरम्यान मोजला जातो. 750 च्या पुढे क्रेडिट स्कोर Loan घेण्यासाठी चांगला मानला जातो.

What is CIBIL Full Form? | Cibil फुल फॉर्म काय आहे

आपण CIBIL Score तर बोलतो. पण तुम्हाला माहीत आहे का CIBIL या शब्दाचा Full Form काय आहे. तर CIBIL म्हणजे Credit Information Bureau India Ltd. Score असा याचा अर्थ होतो.

जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे लोन घ्यायचे राहिले तर सर्वात आधी सिबिल स्कोर हा चेक केला जात असतो. जर का सिबिल स्कोर कमी राहिला. तर तुम्हाला ते लोन किंवा कर्ज मिळत नसते. तर सिबिल स्कोर कसा वाढवायचा. सिबिल स्कोर कमी होऊ नये. यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची अशी संपूर्ण माहिती तुम्हाला खाली देण्यात आली आहे.Cibil Score Check 2024

येथे क्लिक करा आणि पाहा cibil score free मध्ये…

Leave a Comment