desi Jugaad India प्लास्टिकच्या डब्यापासून तयार केला २० हजारांचा AC, तरुणाचा जुगाड पाहून तुम्ही देखील व्हाल अवाक्

desi Jugaad India सध्या देशभरात गरमीचं प्रमाण कमालीचं वाढलं आहे. लोकं वाढत्या तापमानामुळे अक्षरश: हैराण झाले आहेत. जो तो आतुरतेने पावसाची वाट पाहतोय. दरम्यान या धगधगत्या उन्हाळ्यापासून वाचण्यासाठी एका तरुणानं खतरनाक जुगाड केला.

desi Jugaad India त्यानं दोन प्लास्टिकच्या डब्यांपासून चक्क AC तयार केलाय. होय, असा अतरंगी जुगाड तुम्ही यापूर्वी कधीच पाहिला नसेल. साधारणपणे एका एसीची किंवा कूलरची किंमत ही १५ ते २० हजार रुपये इतकी असते. पण तरुणानं तोच AC प्लास्टिकच्या डब्यांपासून तयार केलाय. हा अतरंगी जुगाड पाहून तुम्ही देखील अवाक् व्हाल. (फोटो सौजन्य –

सर्वात आधी दोन प्लास्टिकचे डबे घेतले

👉व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा 👈

desi Jugaad India या डब्यांमध्ये गवत भरलं. मग हे गवत भरलेले डबे दोन पाईपच्या मदतीनं पाण्याच्या बादलीशी जोडले.

अशाच माहितीसाठी आमचा ग्रुप जॉईन करा

Leave a Comment