Jugaad Viral Video सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ जुगाडाचे व्हायरल होत आहेत. यामध्ये अनेक जुगाड सक्सेसफुल होतात. मात्र अनेक जुगाड वाया गेलेले देखील आपल्याला पाहायला मिळतात. असाच वाया गेलेला जोगाळा आज आपण या बातमीच्या माध्यमातून पाहणार आहोत. या जुगाडाचा व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळतो की भल्या मोठ्या रोड रोलर सोबत एक व्यक्ती जुगाड करून दुसऱ्या जहाजेत जात आहे. त्याचबरोबर जुगाड करणारा व्यक्ती दुसऱ्या जहाजेत जाण्याचे खूप प्रयत्न करत आहे मात्र त्याचे प्रयत्न तितकेसे यशस्वी होत नाहीत.
यामागील कारण म्हणजेच समुद्राच्या लाटा मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्याचबरोबर त्या रोड रोलरची वजन देखील खूपच असेल. ते रोड रोलर अर्धा प्रवास करते मात्र त्यानंतर जहाजे एकमेकांपासून दूर जातात. यामुळे ते रोड रोलर मागे सरकून समुद्रात पडू लागते. यानंतर जुगाड करणारा व्यक्ती रोड रोलर सोडून आपला जीव वाचवतो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच हसू येईल.Jugaad Viral Video
समुद्रावर जुगाड करताना व्हायरल झालेला व्हिडिओ येथे क्लिक करून पहा