Free Ration नमस्कार मित्रांनो अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना मोफत अन्नधान्य राज्य सरकारच्या माध्यमातून वाटप केला जाणार आहे यामध्ये दहा किलो तांदूळ दहा किलो गहू फ्री मध्ये दिले जाणार आहे .मित्रांनो यासाठी जो नवीन शासन निर्णय घेण्यात आलेला आहे .तुम्हाला कशा पद्धतीने हे अन्नधान्य दिले जाणार आहे याबद्दलची पूर्ण माहिती आपण या शासन निर्णयामध्ये समजून घेऊया.
येथे क्लिक करून पहा अधिक माहती
अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना अन्नधान्य वितरित करण्याबाबतची कार्यपद्धती या ठिकाणी महाराष्ट्र शासन अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाअंतर्गत पाच जून 2024 रोजी हा शासन निर्णय घेऊन वितरित करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे मित्रांनो हा शासन निर्णय पूर्ण समजून घेणार आहोत भविष्यामध्ये तुम्हाला ही माहिती नक्की उपयोगी पडणार आहे आता प्रस्तावनामध्ये सांगण्यात आलेली जी माहिती आहे .
ती माहिती आपण थोडक्यात समजून घेऊया त्यानंतर शासन परिपत्रकामध्ये जी माहिती देण्यात आली आहे ती माहिती आपण पूर्ण समजून घेऊया अतिवृष्टी व पुरामुळे आपत्कालीन परिस्थितीत उद्भव निराधार होणाऱ्या कुटुंबांना प्रतिक कुटुंब दहा किलो गहू व दहा किलो तांदूळ मोफत पुरवण्यास संदर्भ क्रमांक एक मधील शासन निर्णय शासनाने मान्यता दिली आहे.
अतिवृष्टी व पूर यासारख्या आपत्कालीन परिस्थितीत अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना अन्नधान्य कशाप्रकारे व्यतिरिक्त करावे अन्नधान्यकथा आवश्यक असलेले निधी महसूल विभागाकडून कोणत्या दराने प्राप्त करून द्यावा याबाबतची कार्यपद्धती सर्व संबंधितांना कळविण्याचा अनुषंगाने पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत मित्रांनो हा जो शासन परिपत्रक आहे तो आपण थोडक्यात समजून घेऊया .
अतिवृष्टी व पुरामुळे बाजी झालेल्या कुटुंबांना अन्नधान्य विचित्र करणे व सदर अन्नदानाची प्रतिकृती केंद्र शासनाकडून करून घेणे याकरिता पुढील प्रमाणे कार्यपद्धती अवलंबण्यात यावी आता यामध्ये पहिली जी कार्यपद्धती आहे महसूल व वनविभागाच्या दिनांक 8 3 2019 या शासन निन्यातील तरतुदीनुसार अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झालेल्या संबंधित जिल्हा अधिकारी यांनी जाहीर करावे घोषणापत्र व अधिसूचना निर्गमित करावे असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आलेला आहे.
Free Ration मित्रांनो त्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी अन्नधान्य वितरित अधिकारी उपनियंत्रण याने जिल्हास्तरावरील महसूल विभागाकडून अतिवृष्टी पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबाची संख्या त्यांना आवश्यक असणारे गहू व तांदुळ यांचे प्रमाण वाढत कुटुंबाची यादी बाधित झालेल्या एकूण व्यक्तीपैकी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत किती लाभार्थी आहेत याचा सुद्धा उल्लेख पूर्णपणे या ठिकाणी करण्यात येणार आहे मित्रांनो प्रत्येक कुटुंबांना ही माहिती असणे आवश्यक आहे कारण भविष्यामध्ये अतिवृष्टी असेल.