Kamgar jugaad video:- जेव्हा अशिक्षित मंजूर इंजिनीयरचे डोकं वापरतो तेव्हा असेच होते 40 फूट सिमेंटचा पत्रा, वर व्हिडिओ.

Kamgar jugaad video:- जेव्हा अशिक्षित मंजूर इंजिनीयरचे डोकं वापरतो तेव्हा असेच होते 40 फूट सिमेंटचा पत्रा, वर व्हिडिओ.

Kamgar jugaad video या अशिक्षित मजुराने 40 फूट वर सिमेंटचे पत्रे बसवण्यासाठी अभियांत्रिकी तंत्राचा वापर केला. प्रत्येक प्रश्नाची उत्तरे इंटरनेटवर मिळतात,

त्यामुळे सोशल मीडियावर त्या ट्रिक्सचे व्हिडिओ पाहतात की तुम्ही थक्क व्हाल. आज आम्ही तुमच्यासाठी एक अनोखा जुगाड घेऊन आलो आहे, जे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

जुगाड करून सर्व काम शक्य होते. कारण जुगाड कधी कधी अशा गोष्टी करतो ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. सोशल मीडियावर आपण दररोज.

जुगाडशी संबंधित अनेक व्हिडिओ पाहतो, ज्यामुळे आपण थक्क होऊन जातो. असाच एक जुगाड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे,

येथे क्लिक करून जुगाड व्हिडिओ नक्की पहा.

या व्हायरल व्हिडिओमध्ये काही मजुरांनी एक अनोखा जुगाड तयार केला आहे. सिमेंटचे पत्रे जमिनीवरून तिसऱ्या मजल्यावर नेण्यासाठी त्यांनी लोखंडी पाईप आणि दोरीचा वापर केला आहे.

या जुगाडाच्या सहाय्याने शीट काही सेकंदात तळापासून तिसऱ्या मजल्यावर नेली जाऊ शकते, जेणेकरून दोन उभे कामगार ते सहजपणे धरू शकतात.Kamgar jugaad video

आधीक माहीतिसाठी येथे क्लिक करून पाहा.

हा व्हिडिओ @bilal_ahm4d नावाच्या युजरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

Leave a Comment