महागाई भत्त्यावर केंद्र सरकारने खेळला मोठा खेळ, एका दगडात दोन पक्षी मारले, कर्मचाऱ्यांचे लाखोंचे आर्थिक नुकसान | DA Hike Update
DA Hike Update | आपला महागाई भत्ता कधी ५०% होईल आणि भत्त्यात कधी वाढ होईल याची कर्मचारी आतुरतेने वाट पाहत होते. अशा स्थितीत कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली आणि १ जानेवारी २०२४ पासून महागाई भत्ता ५० टक्के करण्यात आला, मात्र भत्त्यात वाढ न झाल्याने कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा धुळीला मिळाल्या. अखेर भत्ते का वाढवले नाहीत, यामागील खरा खेळ आता … Read more