Girl New Scheme : या योजनेत मुलींना मिळणार ५००० रुपये, ३१ मे पूर्वी फॉर्म भरावा
Girl New Scheme : मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी शासन विविध योजना राबवत आहे. आज आम्ही तुम्हाला ज्या योजनेची माहिती देणार आहोत, त्या योजनेत मुलींना 5000 रुपये मिळणार आहेत. ज्या मुलींनी 10वी आणि 12वीच्या परीक्षेत 75 टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत त्या गार्गी पुरस्कार योजनेसाठी अर्ज भरू शकतात. या योजनेतील अर्ज भरण्याची अंतिम … Read more