New Driving Licence Rules: नवे नियम, मोठा दंड आकारू नका, नवीन ड्रायव्हिंग लायसन्स असे असतील

New Driving Licence Rules : दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालकांना आता परवाना काढण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) जाण्याची गरज नाही. केंद्र सरकारने नवीन ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी नियम बदलले असून, यापुढे ड्रायव्हिंग टेस्ट पास करण्याची गरज नाही, त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय रस्ते आणि मोटारमार्ग मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्यासाठीच्या आवश्यकता बदलल्या आहेत आणि … Read more