7 ते 11 मे दरम्यान महाराष्ट्रात धडकणार मोठे चक्री वादळ पहा आजचा हवामान अंदाज | weather forecast
weather forecast | हवामान खात्याने महाराष्ट्रासह देशाच्या इतर भागांसाठी अवकाळी पावसाची भिती वर्तवली आहे. राज्यात मार्चमध्येच अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधवांना एक लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर पिकांचे नुकसान सहन करावे लागले. आता पुन्हा एकदा अशाच पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती हवामान खात्याच्या अंदाजानुसार, विदर्भात तुरळक ठिकाणी गारपिटीचीही शक्यता आहे. पुढील चार ते पाच दिवसांत … Read more