पात्रतेचे निकष आणि आवश्यक कागदपत्रे
पात्रतेचे निकष personal loan eligibility
वयाची अट : २१ वर्षे ते ८० वर्षे
नोकरी: सार्वजनिक, खाजगी किंवा बहुराष्ट्रीय
सिबिल स्कोअर: 685 किंवा त्यापेक्षा जास्त
मासिक वेतन : आपण राहत असलेल्या शहरानुसार रु. 25,001 पासून