Rain in Maharshtra : नदी, नाले भरुन वाहणार, राज्यात तुफान पाऊस पडणार

Rain in Maharshtra : सध्या राज्याच्या काही भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडत आहे. या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी घरात पाणी शिरल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

दरम्यान, हवामान अभ्यासक पंजाबराव डख  यांनी हवामानाचा नवीन अंदाज वर्तवला आहे. पुढील 3 दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज पंजाबराव डखांनी वर्तवला आहे.

दरवर्षी 10 ते 15 जुलैपर्यंत राज्यात चांगला पाऊस होत असतो

Rain in Maharshtra मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक राहणार असल्याचे डख म्हणाले. राज्यात 8 ते 11 जुलैपर्यंत पाऊस पडणार असल्याचा अंदाज आपण वर्तवला होता असे डख म्हणाले. दरवर्षी 10 ते 15 जुलैपर्यंत राज्यात चांगला पाऊस होत असतो. यावर्षी जुलै महिन्यात खूप चांगला पाऊस पडणार असल्याचे डख म्हणाले. यावर्षी जुलै महिन्यात दोन लो प्रेशर येणार आहेत, त्यामुळं चांगला पाऊस पडणार आहे. राज्यात 13 जुलैपासून 25 जुलैपर्यंत दोन कमी दाबाचे पट्टे तयार होणार आहेत. त्यामुळं चांगला पाऊस पडणार आहे.

इथे क्लिक करून पहा पंजाबराव डंख live 

Leave a Comment